दिवाळीनंतर पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट देणारी आकडेवारी

दिवाळीनंतर पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट देणारी आकडेवारी

ही गर्दी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी अनुकूल ठरणार की काय अशी शंका पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या नव्या आकडेवारीतून निर्माण झाली आहे.

  • Share this:

पुणे, 18 नोव्हेंबर : राज्यासही देशभरात कोरोनाचा धोका कमी होत असल्याचं चित्र आहे. मात्र जगभरातील तज्ञ दुसरी लाट येऊ शकते, असा इशारा देत आहेत. अशातच संपूर्ण देशात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी गर्दीचं चित्र पाहायला मिळत होतं. ही गर्दी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी अनुकूल ठरणार की काय अशी शंका पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या नव्या आकडेवारीतून निर्माण झाली आहे.

पुण्यात आज दिवसभरात ३८४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या २१दिवसांतील ही सर्वाधिक वाढ आहे. कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पुणे शहर हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. मध्यंतरीच्या काळात मोठ्या प्रयत्नांनंतर ही स्थिती पालटण्यात यश आलं. मात्र आता पुन्हा कोरोना रुग्णांचे आकडे वाढू लागल्याने वेळीच खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

मागील २१ दिवसांत कशी होती पुणे शहरातील कोरोनाची स्थिती?

२९ ऑक्टोबर

.......

- दिवसभरात ३०३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ४६३ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ७ रूग्ण पुण्याबाहेरील.

३० ऑक्टोबर

.......

- दिवसभरात २८४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३२२ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात २१ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ५ रूग्ण पुण्याबाहेरील.

३१ ऑक्टोबर

.......

- दिवसभरात ३७३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३५० रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात २१ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ५ रूग्ण पुण्याबाहेरील.

१ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात ३७७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात २४० रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात २५ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ८ रूग्ण पुण्याबाहेरील.

२ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात १३३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात १५४ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात १७ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. २ रूग्ण पुण्याबाहेरील.

३ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात २४७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात २८० रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ७ रूग्ण पुण्याबाहेरील.

४ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात ३२८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३१६ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात २३ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ५ रूग्ण पुण्याबाहेरील.

५ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात २२८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३५६ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात २२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ६ रूग्ण पुण्याबाहेरील.

६ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात २४१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात २९८ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात १६ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ४ रूग्ण पुण्याबाहेरील.

७ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात १६९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३९२ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात १२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. २ रूग्ण पुण्याबाहेरील.

८ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात २१७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात २५९ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात १२ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ५ रूग्ण पुण्याबाहेरील.

९ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात १६० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३३८ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात १४ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ४ रूग्ण पुण्याबाहेरील.

१० नोव्हेंबर

.......

- दिवसभरात १८५ पॉझिटिव्हरुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३५७ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात ८ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ४ रूग्ण पुण्याबाहेरील.

- ३७८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात २३९ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १६३६१९.

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४७८२.

- एकूण मृत्यू -४३५२.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १५४४८५.

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२२९

९ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात १६० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३३८ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात १४ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ४ रूग्ण पुण्याबाहेरील.

११ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात २१७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३८० रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत १४ रुग्णांचा मृत्यू. ८ रूग्ण पुण्याबाहेरील.

१२ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात २७९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३६० रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत १५ रुग्णांचा मृत्यू. ७ रूग्ण पुण्याबाहेरील.

१३ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात २२६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३६७ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत ७ रुग्णांचा मृत्यू. २ रूग्ण पुण्याबाहेरील.

१४ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात २४८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३२६ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत १२ रुग्णांचा मृत्यू. ४ रूग्ण पुण्याबाहेरील.

१५ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात १५३ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात २२२ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत ५ रुग्णांचा मृत्यू. १ रूग्ण पुण्याबाहेरील.

१६ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात १३७ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात २२१ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत ४ रुग्णांचा मृत्यू. ३ रूग्ण पुण्याबाहेरील.

१८ नोव्हेंबर

.......

- दिवसभरात ३८४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात १६८ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत ७ रुग्णांचा मृत्यू. १ रूग्ण पुण्याबाहेरील.

Published by: Akshay Shitole
First published: November 18, 2020, 10:02 PM IST

ताज्या बातम्या