• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • VIDEO: राज्यात MBA कॉलेजमध्ये शिकवणी अजूनही बंद, 35 हजार विद्यार्थ्याचं भविष्य टांगणीला

VIDEO: राज्यात MBA कॉलेजमध्ये शिकवणी अजूनही बंद, 35 हजार विद्यार्थ्याचं भविष्य टांगणीला

पुणे, 17 ऑगस्ट : देशातील पदव्युत्तर व्यवस्थापनाची म्हणजेच MBA चा अभ्याससक्रम शिकवणारी कॉलेजेस सुरू झाली असली तरी राज्यातील कॉलेजेस अद्यापी सुरू नाहीत. कधी सर्व्हर क्रॅश होणं तर कधी प्रवेश प्रक्रियेची पद्धत बदलणं, कधी कोर्टात याचिका दाखल होणं या सगळ्यामुळे सुमारे 35 हजार विद्यार्थ्याचं भविष्य टांगणीला लागलं आहे. तर हे आमचं शैक्षणिक नुकसान आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

 • Share this:

  First published: