खंडाळ्याजवळ मालगाडी घसरल्यानं 'या' गाड्या झाल्या रद्द

खंडाळ्याजवळ मालगाडी घसरल्यानं 'या' गाड्या झाल्या रद्द

  • Share this:

07 मुंबई : लोणावळ्याजवळील खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे 7 डबे घसरलेत. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या रखडल्या आहेत.जीवितहानी झाली नसली तरी मुंबईहून पुण्याकडे आणि पुढे दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या रखडणार हे नक्की..

पाहूयात या अपघातामुळे कोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत ते

- मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस कर्जतला रद्द केली

- मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस रद्द

- मुंबई-पुणे डेक्कन क्वीन रद्द

- मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस रद्द

- मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द

- मुंबई-लातूर एक्स्प्रेस रद्द

- मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार

- मुंबई-साईनगर शिर्डी फास्ट पॅसेंजर रद्द

- LTT-हुबळी एक्स्प्रेस पनवेल-मडगाव-व्हास्को-हुबळी मार्गे वळवली

- कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच धावणार. तिथूनच ती परत जाणार

- पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस पुन्हा पुणे स्थनकाकडे नेणार

- पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

- पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द

- बंगळुरू-मुंबई उद्यान एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच. तिथूनच ती उद्या बंगळुरूला जाणार

- राजकोट-सिकंदराबाद एक्स्प्रेस कल्याण-इगतपुरी-मनमाड-अकोला मार्गे वळवली

- पनवेल-नांदेड एक्स्प्रेस कल्याण-इगतपुरी-मनमाड मार्गे वळवली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 07:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading