मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Corona Update : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 5 हजारांचा आकडा पार

Corona Update : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 5 हजारांचा आकडा पार

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे असं वाटत असताना अचानक गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे असं वाटत असताना अचानक गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे असं वाटत असताना अचानक गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे.

पुणे, 19 मार्च : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने (Coronavirus peak in maharashtra) वाढत आहे. नागपुरात आज कोरोना रुग्णसंख्या तीन हजारांच्या पार गेली असून पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांनी 5 हजारांचा आकडा पार केला आहे. पुणे जिल्ह्यात आज 5065 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर पुणे शहरात 2834, पीसीएमसी 1326 आणि ग्रामीण भागात 664 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आज पुणे जिल्ह्यात 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही संख्या चिंता वाढवणारी आहे. (In the last 24 hours the number of corona patients in Pune district has crossed 5000)

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना वाटत असताना अचानक गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे. कालही पुणे जिल्ह्यात बळीचा आकडा 5 हजारांच्या पार गेला होता. त्यानंतर आज पुण्यातून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

हे ही वाचा-नागपूरवरील संकट गडद; 24 तासांत 35 जणांचा मृत्यू, कोरोनाची धक्कादायक आकडेवारी

राज्यात कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus in maharashtra) दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळतो आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या दीड लाखांच्या वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोनाची धक्कादायक अशी आकडेवारी जारी केली आहे. गेल्या तीन महिन्यातील आता सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

First published:

Tags: Corona updates, Pune