• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पुण्यातील 'या' बँकेने थकवले 9 कोटी रुपये, भाजपच्या मंत्र्यामुळे कारवाई नाही?
  • SPECIAL REPORT: पुण्यातील 'या' बँकेने थकवले 9 कोटी रुपये, भाजपच्या मंत्र्यामुळे कारवाई नाही?

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 07:50 AM IST | Updated On: Jul 30, 2019 07:50 AM IST

    पुणे, 30 जुलै : आर्थिक बेशिस्तीमुळे पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सामान्य ठेवीदारांचे तब्बल 9 कोटी रुपये रुपये थकलेत आहेत. त्यामुळे या ठेवीदारांनी बँकेचे संचालक तथा आमदार अनिल भोसले यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई होत नाहीये. त्यामुळे ठेवीदार संतापले आहेत. ही कारवाई का होत नाही आहे, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी