मराठी बातम्या /बातम्या /पुणे /'सारथीची स्वायत्तता अबाधित राखली पाहिजे', पाहा संभाजीराजेंचं UNCUT भाषण

'सारथीची स्वायत्तता अबाधित राखली पाहिजे', पाहा संभाजीराजेंचं UNCUT भाषण

पुणे, 11 जानेवारी : खासदार संभाजीराजे छत्रपती लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. सारथी संस्था बंद करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, संभाजीराजेंच्या उपोषणास्थळी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदेही दाखल झाले. 'सारथी'ला बदनाम करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटलो होतो. त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तात्काळ मार्ग काढण्याचा शब्दही दिला होता, असे संभाजी राजे यांनी सांगितलं.

पुढे वाचा ...

First published: