पुण्यात 139 जागांसाठी भरती सुरू, इंजिनिअरिंग आणि ITI च्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदाच्या 139 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

  • Share this:

पुणे, 11 डिसेंबर : कोरोना व्हायरस या जागतिक महामारीच्या काळात बेरोजगारीची भयंकर समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पुण्यात नोकरीची (Jobs in Pune) सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदाच्या 139 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

काय आहे शैक्षणिक पात्रता आणि कोणत्या पदांसाठी सुरू आहे भरती?

पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) – 23 पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (फिटर) – 13 पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (सिव्हिल) – 02 पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) – 13 पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- टेक्निशियन (AC & Reff.)- 02 पदे

शैक्षणिक पात्रता – शासन मान्य संस्थेतून संबंधित विषयातून आयटीआय उत्तीर्ण

पदाचे नाव :- स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर – 56 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – 04 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर – (IT) – 01 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – 05 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- सेक्शन इंजिनियर (मेकॅनिकल) – 1 पद

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 4 वर्षे अभियांत्रिकी पदवी (डिग्री)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) – 08 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) – 03 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (मेकॅनिकल) – 06 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल) – 2 पदे

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयाची शासन मान्य संस्थेतून 3 वर्षे अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा)

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 21 जानेवारी 2021

वयोमर्यादा : 21 जानेवारी 2021 रोजी 18 ते 28वर्षे (एससी/एसटी- 5 वर्षे, ओबीसी – 3 वर्षे सूट)

Published by: Akshay Shitole
First published: December 11, 2020, 5:55 PM IST

ताज्या बातम्या