• VIDEO: पुण्यात 'मुसळधार', भिडे पूल पाण्याखाली

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 01:12 PM IST | Updated On: Jul 30, 2019 01:15 PM IST

    पुणे, 30 जुलै : पुण्यात पावसामुळे हाहाकार माजला आहे. सततच्या पावसामुळे बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तर मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या प्रवाहामुळे पूल पाण्याखाली गेला आहे. याचा मोठा परिणाम वाहतुकीवर होत आहे. तर नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading