• होम
  • व्हिडिओ
  • Special Report: ग्राहक बनून आले आणि SBI मधून 28 लाखांची रोकड केली लंपास
  • Special Report: ग्राहक बनून आले आणि SBI मधून 28 लाखांची रोकड केली लंपास

    News18 Lokmat | Published On: Feb 22, 2019 11:13 PM IST | Updated On: Feb 22, 2019 11:13 PM IST

    पुणे, 22 फेब्रुवारी : सकाळी बँक सुरू होण्याच्या वेळेला काही चोरटे ग्राहक बनून बँकेत आले आणि त्यांनी बँक कर्मचाऱ्यांचं लक्ष विचलित करून कॅशिअरजवळ असलेली 28 लाखांची रोकड लंपास केली. नेमकं काय घडलं त्यावेळी पाहूयात...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी