• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शबरीमाला प्रवेशाचा जाब विचारण्याआधीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात
  • VIDEO : शबरीमाला प्रवेशाचा जाब विचारण्याआधीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

    News18 Lokmat | Published On: Oct 19, 2018 08:18 AM IST | Updated On: Oct 19, 2018 01:38 PM IST

    शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही आणी मोदिजी साई मंदिरात दर्शनाला जाताहेत. शबरीमाला येथे महिलांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे. त्यासंदर्भात जाब विचारण्यासाठी शिर्डीत येत असताना पोलीसांनी त्यांचा ताफा अडवला आणि त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांना अडवण्यासाठी तृपी देसाईंचा ताफा आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबूक्की झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी