• Special Report: पुणेकरांवर आणखी एका कराचा बोजा

    News18 Lokmat | Published On: Feb 22, 2019 06:52 AM IST | Updated On: Feb 22, 2019 06:52 AM IST

    पुणे, 21 फेब्रुवारी : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण घर खरेदीसाठी तुम्हाला खरेदी किंमतीपेक्षा 1 टक्का जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. ही रक्कम आहे मेट्रो टॅक्सची. ज्यामुळे सर्वसामान्यांबरोबरच बांधकाम व्यावसायिकही बेजार झालेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading