पुणे, 04 मे : लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीला परवानगी देताना प्रशासनातही गोंधळाचं वातावरण आहे, त्याबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली. मद्यविक्रीला विरोध ही वेगळी भूमिका घेण्यात कोणतंही पक्षीय राजकारण नसल्याचंही पुण्याचे महापौर सांगत आहेत. पाहा VIDEO