• होम
  • व्हिडिओ
  • 'पोराचं लग्न झालं, आज पूजा होती पण क्षणात उद्ध्वस्त झाला संसार'
  • 'पोराचं लग्न झालं, आज पूजा होती पण क्षणात उद्ध्वस्त झाला संसार'

    News18 Lokmat | Published On: Nov 29, 2018 09:23 AM IST | Updated On: Nov 29, 2018 09:45 AM IST

    हलीमा कुरेशी, प्रतिनिधी पुणे, 29 नोव्हेंबर : पुण्यातील संचेती हॉस्पिटलजवळ काल दुपारी दीडच्या सुमारास आग लागली होती. या भीषण आगीवर मोठ्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. पाटील इस्टेटच्या गल्ली नंबर 3 मध्ये ही आग लागली होती. तर या आगीत तब्बल २०० झोपड्या जळून खाक झाल्यानं या 200 झोपड्यांमधे राहणाऱ्या नागरिकांच्या संसाराची राख रांगोळी झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी