• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग
  • VIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2018 07:47 PM IST | Updated On: Nov 8, 2018 07:58 PM IST

    वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 08 नोव्हेंबर : पुण्याच्या भवानी पेठ परिसरात एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. भवानी माता मंदिराजवळ असलेल्या फायबरच्या कारखान्याला ही आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्य़ा 5 गाड्या आणि 2 टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग इतकी भीषण आहे की परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी