• Special Report : पुणे काँग्रेसला संजय काकडेंचा धसका!

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 09:02 AM IST | Updated On: Jan 14, 2019 09:02 AM IST

    पुणे, 14 जानेवारी : आघाडीच्या जागावाटपात शेवटी पुण्याची जागा काँग्रेसकडेच राहणार असल्याचं नक्की झालं आहे. त्यामुळे पुण्यात इच्छुकांची भाऊगर्दी होणार हे निश्चित. पण बाहेरचा आयात उमेदवार नको, ही भूमिकाच पुणे शहर काँग्रेसने घेतली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात मोठं राजकीय वातावरण पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading