• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यात दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून हेल्मेटचं घातलं श्राद्ध
  • VIDEO : पुण्यात दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून हेल्मेटचं घातलं श्राद्ध

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 03:08 PM IST | Updated On: Jan 8, 2019 03:08 PM IST

    पुणे, 08 जानेवारी : हेल्मेटसक्तीला 10 दिवस पूर्ण होत असल्याने मंगळवारी शिवसेनेने काढलेल्या अंत्ययात्रेनंतर हेल्मेटसक्तीचा सर्वपक्षीय दहावा वैकुंठात करण्यात आला. अगदी हेल्मेटच्या पितरांना शांतता मिळावी म्हणून दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून निषेध करण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी