• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • पुण्यात बाप्पाच्या आगमनासाठी ढोल-ताशे सज्ज, पाहा सरावाचा LIVE VIDEO

पुण्यात बाप्पाच्या आगमनासाठी ढोल-ताशे सज्ज, पाहा सरावाचा LIVE VIDEO

पुणे, 17 ऑगस्ट : पुण्यात गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असलेल्या ढोल-ताशांचा दमदणाट घुमू लागला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ढोल ताशांचा सराव करतात. यापैकीच एक ब्रम्हचैतन्य पथकाच्या सरावात आपणही सहभागी होऊयात.

 • Share this:

  First published: