• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: अपघाताला लागला लगाम, नाय...नाय म्हणता पुणेकरांनी हेल्मेट वापरलं
  • SPECIAL REPORT: अपघाताला लागला लगाम, नाय...नाय म्हणता पुणेकरांनी हेल्मेट वापरलं

    News18 Lokmat | Published On: May 10, 2019 08:44 PM IST | Updated On: May 10, 2019 08:44 PM IST

    पुणे, 10 मे : पुणे शहरात वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्ती करून चार महिने झाले. यामध्ये आता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत आपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. पाहुयात यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी