• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीती
  • VIDEO: पुण्यात भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीती

    News18 Lokmat | Published On: Oct 27, 2019 07:42 PM IST | Updated On: Oct 27, 2019 07:42 PM IST

    रायचंद शिंदे (प्रतिनिधी)ओझर, 27 ऑक्टोबर: पुण्यातील भरवस्तीत ओझर गावांमध्ये दोन बिबटे मुक्त संचार करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्यांना जेरबंद करावं अशी नागरिकांनी वन विभागाकडे मागणी केली आहे. वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी