• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • SPECIAL REPORT: डीजे बंदीचा पुणेरी घोळ! डॉल्बीनंतर आता ढोलताशांवरही कडक निर्बंध

SPECIAL REPORT: डीजे बंदीचा पुणेरी घोळ! डॉल्बीनंतर आता ढोलताशांवरही कडक निर्बंध

पुणे, 23 ऑगस्ट : पुण्यात गणेशोत्सवातील डॉल्बी बंदीवरून अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे. कारण, पालकमंत्री कोल्हापूरच्या धर्तीवर प्रबोधनातून डीजे बंदी करणार असल्याचं सांगताहेत तर दुसरीकडे पोलिसांनी डीजे बंदीसोबतच ढोलताशांवरही कडक निर्बंध लावले आहेत. पाहुयात पुणेरी घोळ नेमका काय आहे तो...

 • Share this:

  Published by:Renuka Dhaybar
  First published: