• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • SPECIAL REPORT: 'माय नेम इज यश खान', मुस्लिम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती!

SPECIAL REPORT: 'माय नेम इज यश खान', मुस्लिम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती!

पुणे, 18 ऑगस्ट : नाट्यप्रयोगासाठी पुण्यात आलेल्या मुंबईच्या नाट्य पथकाला 15 ऑगस्टच्या मध्यरात्री एका वेगळ्याच प्रसंगाला सामोर जावं लागलं. बरं त्यांचा गुन्हा काय होता तर त्यांच्या टीएममध्ये यश खान नावाचा मुलगा होता म्हणून. पाहुयात नेमकं काय घडलं.

 • Share this:

  Published by:Renuka Dhaybar
  First published: