पुण्यात गुंडांचा हौदोस, कुटुंबाला मारहाण करत फोडल्या 7 गाड्या

रात्रीच्या वेळेस घरासमोरील 7 वाहनांची तोडफोड करून जमावाने हैदोस घातला.

  • Share this:

मावळ, 27 नोव्हेंबर : मावळ ब्रह्मणोली येथे जमिनीच्या वादातून जमावाने कुटुंबाला जबर मारहाण केली आहे. या वादात जमिन इतकी महत्त्वाची होती की जमावाने चक्क महिलांनी बेदम मारहाण केली.

या खळबळजनक प्रकारासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांताराम काळे, तसंच महिला वंदना शांताराम काळे, रेश्मा संतोष काळे यांना ही मारहाण करण्यात आली आहे. बरं या जमावाने फक्त महिलांनाच नाही तर परिसराती अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे.

Loading...

दरम्यान, मारहाण करणारे सर्व आरोपी फरार झाले आहेत. तर पोलीस त्यांचा तपास करीत आहे.

आरोपी अनिकेत काळे, ब्रह्मणोली तसेच हनुमंत काळे, सागर काळे, बाबुराव शहाजी काळे, अक्षय काळे आणि संदीप ठोंबरे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारीच काही टवाळेखोरांकडून पिंपरी चिंचवडमध्ये दिसेल त्याला मारण्याचं सत्र सुरू होतं. त्यातही अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे पुणे नक्की कोणाचा धाक उरला आहे असाच प्रश्न आता विचारला जात आहे.

रात्रीच्या वेळेस घरासमोरील 7 वाहनांची तोडफोड करून जमावाने हैदोस घातला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 09:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...