• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: पिंपरी चिंचवड पालिकेचा जक्कास उपक्रम, 107 शाळांमध्ये गणेश मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण!
  • SPECIAL REPORT: पिंपरी चिंचवड पालिकेचा जक्कास उपक्रम, 107 शाळांमध्ये गणेश मूर्ती साकारण्याचं प्रशिक्षण!

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 09:54 AM IST | Updated On: Aug 18, 2019 09:54 AM IST

    पुणे, 18 ऑगस्ट : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या प्रत्येक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती साकारण्याची कला शिकवली जाती आहे. विद्यार्थ्यानी साकारलेली मूर्तीच पालकांनी आपल्या घरी प्रतिष्ठापित करावी असं भावनिक आहवान महापालिकेतर्फे केलं जातं आहे. शिवाय तयार केल्या जात असलेल्या मुर्ती पर्यावरणपूरक असल्याने हा उपक्रम राज्यासाठीही पथदर्शी ठरतो आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading