VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

VIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण

यात त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारत तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली.

  • Share this:

पुणे, 29 जून : हायकोर्टानं चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांबाबत ताशेरे आढल्यानंतर मनसे आता आक्रमक झाली आहे. पुण्यात मनसेनं पीव्हीआर थिएटरमध्ये आंदोलन केलं. पीव्हीआरमधील विक्री काऊंटरला घेराव घालत मनसेनं हे आंदोलन केलं.

पाच रुपयांचा पॉपकॉर्न 250 रुपयाला आणि 10 रुपयाचा वडापाव 100 रुपयाला का विकता असे प्रश्न विचारत मनसे स्टाईलनं आंदोलन केलं. यात त्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारत तिथल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली.

हेही वाचा...

विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपचाच झेंडा

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय

यात किशोर शिंदे, रमेश परदेशी या पदाधिकाऱ्यांसह अनेक मनसैनिकांनी पीव्हीआरमध्ये खाद्यपदार्थ विक्री काउंटर वर घेराव घालत आंदोलन केलं आणि शिवगाळही केली.

हेही वाचा...

VIDEO : मुलं चोरणाच्या संशयावरून पंढरपूरच्या माजी नगरसेवकांसह सहकारऱ्यांना बेदम मारहाण

आरपीआयला राज्यातही मंत्रिपद मिळावं, रामदास आठवलेंची मागणी

भाजपविरोधी सर्व मोठ्या राजकीय पक्षांना पॅरेलिसीस झालाय - प्रकाश आंबेडकर

VIDEO : विमान कोसळण्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

First published: June 29, 2018, 9:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading