• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पिंपरीमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या मोबाईलच्या स्फोटात घराने घेतला पेट
  • VIDEO: पिंपरीमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या मोबाईलच्या स्फोटात घराने घेतला पेट

    News18 Lokmat | Published On: Dec 31, 2018 12:01 PM IST | Updated On: Dec 31, 2018 12:39 PM IST

    पिंपरी चिंचवड़, 31 डिसेंबर : चार्जिंगसाठी लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना पिंपरी चिंचवडमधल्या कासारवाडीत घडली आहे. आगीची तीव्रता इतकी होती की यात 4 जण भाजले आहेत. तर आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading