• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पुण्यात लाकडी पेट्या बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग
  • VIDEO: पुण्यात लाकडी पेट्या बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग

    News18 Lokmat | Published On: Nov 28, 2018 10:19 AM IST | Updated On: Nov 28, 2018 10:19 AM IST

    वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 28 नोव्हेंबर : पुण्याच्या सातारा रस्ता, चौगुले इंडस्ट्रीजवळ मध्यरात्री भीषण आग लागली होती. लाकडी पेट्या बनविणाऱ्या कारखान्यामधे ही आग लागली होती. आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठे शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading