• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO: स्फोटात दोघांचा मृत्यू तर बाकी जण जीव मुठीत घेऊन पळाले
  • LIVE VIDEO: स्फोटात दोघांचा मृत्यू तर बाकी जण जीव मुठीत घेऊन पळाले

    News18 Lokmat | Published On: Oct 25, 2018 09:48 AM IST | Updated On: Oct 25, 2018 09:48 AM IST

    पुणे, पिंपरी चिंचवड इथे दळवी नगर परिसरातल्या रेल्वे लाईन शेजारच्या घरांना भीषण आग लागली आहे. या आगीचा एक लाईव्ह व्हिडिओ आमच्या हाती लागला. या भीषण आगीत दोघांचा जळून दुर्दवी मृत्यू झाला असून या आगीत 5 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. फायर ब्रिगेडनं तातडीनं आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं. मात्र ही आग कशामळे लागली त्याचं कारण अस्पष्ट आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading