महेश म्हात्रेंच्या हस्ते 'शोध अण्णाभाऊ साठेंच्या घराचा'चं प्रकाशन

महेश म्हात्रेंच्या हस्ते 'शोध अण्णाभाऊ साठेंच्या घराचा'चं प्रकाशन

पुण्यात लेखक धर्मपाल कांबळे लिखित 'मृत्यूकडून जीवनाकडे ' आणि 'शोध अण्णाभाऊ साठेंच्या घराचा' या पुस्तकाचं प्रकाशन आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांच्या हस्ते झालं.

  • Share this:

30 जुलै : पुण्यात लेखक धर्मपाल कांबळे  लिखित 'मृत्यूकडून  जीवनाकडे '  आणि 'शोध अण्णाभाऊ साठेंच्या घराचा' या पुस्तकाचं  प्रकाशन आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांच्या हस्ते झालं.

पेशाने 'पोस्टमन' असलेल्या धर्मपाल कांबळे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या घराचा शोध घेतलाय. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून अण्णाभाऊ साठेंना दिलेला बंगला हडपला गेल्याचा आरोप लेखकांनी केलाय.  राज्य सरकारने  अण्णाभाऊ साठे यांच्या घरासंबंधी सखोल चौकशी करावी अशी भावना आयबीएन लोकमतचे संपादक महेश म्हात्रे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचं उदघाटन राज्याचे माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2017 06:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading