- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराला मुंबई महापालिकेची ३ नोटीस
- नोटीसीमध्ये तुमच्या घरात करण्याच आलेले बदल का पाडू नये यासाठी बजावली कारणे द्या नोटीस
- नोटीसीमध्ये उत्तर देण्यासाठी ७ दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.
- सोबतच बांधाकामाच्या वेळी दिलेल्या नकाश्या व्यतिरिक्त करण्यात आलेल्या ८ बदल सुद्धा नमुद करण्यात आला आहे.
- कालच नारायण राणे आणि नितेश राणे यांना ९ तास चौकशीसाठी मालवणी ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.