• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? जागा 8 आणि इच्छुक उमेदवार तब्बल 130
  • SPECIAL REPORT : पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? जागा 8 आणि इच्छुक उमेदवार तब्बल 130

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 12:52 PM IST | Updated On: Aug 30, 2019 12:55 PM IST

    पुणे, 30 ऑगस्ट : पुण्यातल्या आठ विधानसभा मतदारसंघासाठी भाजपातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. आठ मतदारसंघासाठी तब्बल 130 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. सर्वात जास्त स्पर्धा ही शिवाजीनगर मतदारसंघात बघायला मिळाली तर शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्या पर्वतीमध्ये फक्त 4 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading