• Home
  • »
  • News
  • »
  • pune
  • »
  • Job Alert: कृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे इथे 'या' पदासाठी जागा रिक्त; या पत्त्यावर करा अर्ज

Job Alert: कृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे इथे 'या' पदासाठी जागा रिक्त; या पत्त्यावर करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    बारामती, 29 ऑगस्ट: कृषि विज्ञान केंद्र बारामती, पुणे (KVK Baramati Pune Recruitment 2021) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Latest jobs) जारी करण्यात आली आहे. कुशल सहाय्यक कर्मचारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती कुशल सहाय्यक कर्मचारी (Skilled Supporting Staff) पात्रता आणि अनुभव कुशल सहाय्यक कर्मचारी (Skilled Supporting Staff) - पात्र उमेदवारांचं वय 25 वर्षांच्या अधिक नसावं आणि दोन वर्षांचा मालिकामाचा अनुभव असणं आवश्यक. या पत्त्यावर पाठवा अर्ज अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदनगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन – 413115. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.kvkbaramati.com/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: