जिल्हा बँकांचे 101 कोटी बुडाले, पवारांनी दाखवलेले 'ते' पत्र न्यूज18लोकमतच्या हाती

जिल्हा बँकांमध्ये पडून असलेल्या जुन्या 500 आणि हजाराच्या नोटा स्क्रॅप करा, आणि ताळेबंदात लॉस दाखवा असे रिझर्व बँकेचे आदेश आहेत

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2018 11:10 AM IST

जिल्हा बँकांचे 101 कोटी बुडाले, पवारांनी दाखवलेले 'ते' पत्र न्यूज18लोकमतच्या हाती

22 फेब्रुवारी : जिल्हा बँकांमध्ये पडून असलेल्या जुन्या 500 आणि हजाराच्या नोटा स्क्रॅप करा, आणि ताळेबंदात लॉस दाखवा असे रिझर्व बँकेचे आदेश आहेत, असा गौप्यस्फोट काल शरद पवारांनी केला होता. नाबार्डचं या आशयाचं पत्र त्यांनी दाखवलं होतं.

ते पत्र न्यूज18 लोकमतच्या हाती लागलंय. पुणे जिल्हा बँकेचे 22 कोटी आणि इतर 8 बँकांमधले 101 कोटी रुपये भंगारात काढा, असा धक्कादायक आदेश रिझर्व बँकेनं 31 जानेवारी 2018 रोजी दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2018 01:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close