News18 Lokmat

राज्यातील 137 आयपीएस अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

मुंबईसह राज्यातील इतर जिह्यांतील पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2017 11:55 AM IST

राज्यातील 137 आयपीएस अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या

28 एप्रिल : महाराष्ट्र सरकारने  पोलिस खात्यातील 137 आपीएस आणि नॉन आयपीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. त्यामध्ये मुंबईसह राज्यातील इतर जिह्यांतील पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नागपूल पोलिस विभागातील सर्वच आयपीएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. अमरावती परिक्षेत्राचे महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांची बदली पूणे कारागृस्ह विशेष महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...