लहानग्यांनी लुटला आंबे खाण्याच्या स्पर्धेचा आनंद

लहानग्यांनी लुटला आंबे खाण्याच्या स्पर्धेचा आनंद

पुण्यात निरंजन सेवाभावी संस्थेकडून लहानग्यांसाठी आंबा खाण्याची स्पर्धा घेण्यात आली.

  • Share this:

हलिमा कुरेशी, 13 एप्रिल :  आंबे खायला कोणाला आवडत नाही ? आणि अशी चवदार,रसाळ स्पर्धा झाली तर ? पुण्यात निरंजन सेवाभावी संस्थेकडून लहानग्यांसाठी आंबा खाण्याची स्पर्धा घेण्यात आली. कोणी 4 आंबे खाल्ले तर कोणी अगदी दहा देखील. यात दिव्यांग विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.

जवळजवळ अडीच हजार आंबे आणण्यात आले होते. हॅव संस्था गेल्या सात वर्षांपासून आंबा खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन करतेय. शुभारंभ लॉन्स इथे जवळजवळ अडीचशे विद्यार्थी या स्पर्धेची मजा लुटली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 07:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...