• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 16 हजार विद्यार्थ्यांना पाणी नाकारण्याचा विश्वविक्रम!
  • SPECIAL REPORT: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 16 हजार विद्यार्थ्यांना पाणी नाकारण्याचा विश्वविक्रम!

    News18 Lokmat | Published On: Jun 23, 2019 07:39 PM IST | Updated On: Jun 23, 2019 07:39 PM IST

    पुणे, 23 जून : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात दोन विश्वविक्रम करण्यात आले. 16,731 हजार विद्यार्थ्यांना कडुलिंबाची रोपं वाटण्याचा विश्वविक्रम झाला. तसंच सुमारे 16 हजार विद्यार्थ्यांना पाणी नाकारण्याचा अनोखा विश्वविक्रमही झाला. न्यूज18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना पाणी देण्यात आलं. पाहुयात यासंदर्भातला एक रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading