• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'हेल्मेट घालून जिवंत राहणार असं कुठे लिहलंय', पुणेकरांच्या भन्नाट प्रतिक्रिया
  • VIDEO: 'हेल्मेट घालून जिवंत राहणार असं कुठे लिहलंय', पुणेकरांच्या भन्नाट प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jan 1, 2019 11:42 AM IST | Updated On: Jan 1, 2019 11:42 AM IST

    पुणे, 01 जानेवारी: पुण्यात आजपासून हेल्मेट सक्ती केली जाणार आहे. शहरातील वाढत्या अपघातांमुळे न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी घेतला आहे. त्यामुळे आता हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र हेल्मेट सक्तीच्या या निर्णयावर पुणेकर नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading