• होम
  • व्हिडिओ
  • Special Report: खुशखबर! पुण्यात हजारो भाडेकरूंना मिळणार मोफत घरं
  • Special Report: खुशखबर! पुण्यात हजारो भाडेकरूंना मिळणार मोफत घरं

    News18 Lokmat | Published On: Feb 23, 2019 06:38 AM IST | Updated On: Feb 23, 2019 06:38 AM IST

    पुणे, 22 फेब्रुवारी : मध्यवर्ती पुण्यात वाड्यात राहणाऱ्या पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. हजारो भाडेकरूंना मोफत घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जुन्या भाडेकरूंना याचा फायदा होणार आहे. भाडेकरुंना मोफत घर मिळत असताना, घरमालकांनाही त्याचा भुर्दंड बसणार नाही. पाहूयात हा रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी