मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात सिरम संस्थेच्या समोर अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

पुण्यात सिरम संस्थेच्या समोर अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

 पुण्यातील सिरम संस्थेसमोर असलेल्या सोलापूर रोडवरील आकाशवाणीची मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत

पुण्यातील सिरम संस्थेसमोर असलेल्या सोलापूर रोडवरील आकाशवाणीची मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत

पुण्यातील सिरम संस्थेसमोर असलेल्या सोलापूर रोडवरील आकाशवाणीची मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत

  • Published by:  sachin Salve

पुणे, 13 मे: पुण्यातील (Pune) प्रसिद्ध असलेल्या सिरम संस्थेच्या (Serum Institute of India) समोरील आकाशवाणीला (Akashwani) मोठी आग लाागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिरम संस्थेसमोर असलेल्या सोलापूर रोडवरील आकाशवाणीची मोकळी जागा आहे. या मोकळ्या जागेत ही आग लागली आहे. गवताला आग लागल्यामुळे आगीने रौद्ररुपधारण केले आहे.

स्थानिकांना तातडीने घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कार्तिक आर्यन करतोय मराठी दिग्दर्शकासोबत काम; केली नव्या चित्रपटाची घोषणा

मात्र, मोकळ्या जागेत आग लागली आणि वारा जास्त असल्यामुळे आग पसरत चालली आहे. अग्निशमन दलाचे जवान योग्य ती खबरदारी घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)

First published: