जगात भारी पुणेकरी, Rottweiler कुत्र्यासाठी घातलं जागरण गोंधळ

सध्या पुण्याच्या या जागरण गोंधळाची देशभरात भारी चर्चा सुरू आहे.

  • Share this:

पुण्यातील धनकवडी इथं चक्कं एका कुत्र्यासाठी  कुटुंबाने जागरण गोंधळाचा कार्यक्रम केल्याची घटना घडली आहे.

बरं इतकंच नाही तर जागरण गोंधळातील कथेच्या माध्यमातून शुभकार्याचं महत्वही सांगितलं गेलं. या जागरण गोंधळाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

कुत्र्यासाठी केलेल्या या जागरण गोंधळाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरतो आहे.

Loading...

धनकवडीमधील राजमुद्रा सोसायटीमध्ये राहणारे नाना जाधव यांनी जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला होता. भोर तालुक्यातील आपल्या जांभळी गावी पाळीव कुत्र्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता.

जाधव कुटुंबातील या कुत्र्याचे नाव ब्रुनो असून त्याचं वय 2 वर्षे आहे.

रोटविलर जातीचा हा कुत्रा आहे. जाधव यांच्याकडे असलेल्या अशाच जातीच्या दहा महिने वयाच्या कुत्र्याचा गॅस्टोच्या आजाराने मृत्यू झाला.

जाधव यांच्या मुलींना त्या कुत्र्याचा खूप लळा होता. म्हणून त्यांनी तसाच नवीन कुत्रा घरी आणला. त्याचं नावसुध्दा ब्रूनो ठेवले. पण दुर्दैवाने नवीन आणलेल्या कुत्र्यालासुध्दा गॅस्ट्रो झाला.

या आजारात कुत्र्याला आठ दिवस अन्न पाणी देत नाही. अशा आजारातून तो पूर्णपणे बरा व्हावा म्हणून जाधव यांनी खंडोबा देवाला नवस केला.

ब्रूनोला बरे वाटले की ,जागरण गोंधळ घालू आसा हा नवस होता. जाधव यांनी खंडोबाला केलेला नवस अशाप्रकारे पूर्ण केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 09:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...