S M L

डीएसके यांचे सर्व रिपोर्टस् नाॅर्मल, डाॅक्टरांचा अहवाल

ससूनमध्ये त्यांच्या सीटी स्कॅन, एमआरआय तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 24, 2018 11:10 AM IST

डीएसके यांचे सर्व रिपोर्टस् नाॅर्मल, डाॅक्टरांचा अहवाल

23 फेब्रुवारी : बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना सकाळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून ससून रुग्णालयात हलवण्यात आलं. ससूनमध्ये त्यांच्या सीटी स्कॅन, एमआरआय तसेच इतर तपासण्या करण्यात आल्या. सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

थोड्या वेळाने मेडिकल बोर्डाचा अहवाल घेऊन पोलीसकोर्टात जातील. दुपारी कोर्टात पोलीस डीएसके यांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. आज त्यांची रिमांड संपत आहे. कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष आहे.

कोठडीत तोल जाऊन पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली, त्यामुळे उपचारासाठी त्यांना ससूनमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोर्टानं  डीएसकेंना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं. कर्जाच्या या सगळ्या तणावामुळे ते कोठडीत खाली पडले. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 23, 2018 01:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close