Home /News /pune /

Pune News : आंबील ओढ्यातील पूरग्रस्त अद्यापही 26 कुटुंब पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच !

Youtube Video

पुण्यातल्या आंबील ओढा पूरग्रस्तांपैकी अद्यापही 26 कुटुंब पुनर्वसन झालेलं नसल्यानं अजूनही बाधित कुटुंब आजही तिथेच राहतायेत. येत्या पावसाळ्यात पूर आला तर आम्ही जायचं कोठे असा सवाल ही पिडीत कुटुंब प्रशासन आणि बिल्डर्सला विचारत आहे.

    First published:

    Tags: Pune, Pune news

    पुढील बातम्या