PHOTOS: पुण्यात जीपची रिक्षाला धडक, CNG फुटल्याने रिक्षाचा भडका

या रिक्षात दोन प्रवासी प्रवास करत होते. तर यात चालक गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

पुण्यात बिबवेवाडी इथं एका रिक्षाने पेट घेतला आहे. यात रिक्षा चालक गंभीर भाजला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

एका जीपने या सीएनजी रिक्षाला धडक दिल्याने आग लागली असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

एका जीपने या सीएनजी रिक्षाला धडक दिल्याने आग लागली असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

या रिक्षात दोन प्रवासी प्रवास करत होते. तर यात चालक गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

या रिक्षात दोन प्रवासी प्रवास करत होते. तर यात चालक गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Loading...

दरम्यान, घटना घडताच स्थानिकांनी अग्निशामक पथकाकडून आग विझवण्यात आली आहे.

या घटनेनंतर रिक्षा चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातानंतर थोड्या वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2018 05:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...