• होम
  • व्हिडिओ
  • बारामतीमध्ये कमळ फुलणार, पवारांना थेट आव्हान; मुख्यमंत्री UNCUT
  • बारामतीमध्ये कमळ फुलणार, पवारांना थेट आव्हान; मुख्यमंत्री UNCUT

    News18 Lokmat | Published On: Feb 9, 2019 02:09 PM IST | Updated On: Feb 9, 2019 02:14 PM IST

    पुणे, 09 फेब्रुवारी : आमचा प्रयत्न पूर्ण ४८ जागा लढण्याचा आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबत महत्त्वाचे संकेत दिलेत. त्याचबरोबर पुण्याच्या तीनही मतदारसंघात यावेळेस कमळच फुलणार असं म्हणत त्यांनी थेट शरद पवारांनाच आव्हान दिलं आहे. रावसाहेब दानवे यांनी ४२ जागा जिंकल्या असं म्हटलं. त्यावर ती ४३ वी जागा बारामतीची असती. आता पुन्हा ती चूक आपण करायची नाही, असंही ते म्हणालेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading