पिंपरीमध्ये तरुणाईचा Attitude, फेसबुकच्या स्टेटसवरून युवकाचा खून

  • Share this:

पिंपरी-चिंचवडमध्ये अद्यापही हत्येचं सत्र सुरूच आहे. फेसबुक स्टेटस ठेवल्याच्या रागामधून एकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

शुक्कल कारणावरून एका 19 वर्षीय तरुणाची 8 जणांनी मिळून हत्या केली.

प्रशांत बिरदवडे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. पियुष आणि त्याच्या मित्रांमध्ये महाविद्यालयामध्ये भांडण झालं. त्यानंतर त्यानं आणि प्रशांतनं फेसबुकवर स्टेटस ठेवलं आणि त्याचाच राग म्हणून त्याची हत्या करण्यात आली आहे.

'भूलो मत बदला अभी बाकी है' असं स्टेटस ठेवलं.

याचाच राग मनात धरून आरोपी आकाश शिंदेनं त्याच्या साथीदारांच्या सोबत पियुष आणि प्रशांतवर हल्ला केला.

यावेळी प्रशांत त्यांच्या तावडीत सापडल्यानं त्याची हत्या करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

पिंपरीजवळील चाकण परिसरात रात्रीच्या सुमरास ही घटना घडली आहे. या हत्येमध्ये पियुष धाडगे  गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बदला घेण्यासाठी पियुषला शोधत होता. मात्र, जेव्हा हल्ला केला तेव्हा त्यांच्या तावडीत प्रशांत सापडला आणि 8 जणांनी मिळून केलेले वार वर्मी लागल्याने प्रशांतचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे पुण्यात सध्या भीतीचं वातावरण आहे. तर या हत्येमुळे पुण्यात तरुणाईला आता पोलिसांचं भय राहिलं नाही हे पुन्हा एकदा उघड होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 10, 2019 12:21 PM IST

ताज्या बातम्या