• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'द बर्निंग बस', तळेगाव मार्गावर चालती बस अचानक पेटली
  • VIDEO : 'द बर्निंग बस', तळेगाव मार्गावर चालती बस अचानक पेटली

    News18 Lokmat | Published On: Jan 2, 2019 12:03 PM IST | Updated On: Jan 2, 2019 12:03 PM IST

    पुणे, 02 जानेवारी : पुण्याच्या तळेगाव मार्गावर भंडारा डोंगराच्या पायथ्याशी खाजगी बसने अचानक पेट घेतला. अग्निशमन दल वेळेत न आल्याने बस पूर्णता जळून खाक झाली. प्रसंगावधान राखल्याने कोणतीही जीवित हानी नाही. मात्र बस पूर्णता जळून खाक झाली आहे. ही घटना रात्री 10 च्या सुमारास घडली आहे. याचाच व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close