• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर
  • VIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2018 04:23 PM IST | Updated On: Sep 6, 2018 04:23 PM IST

    पुणे, 06 सप्टेंबर : पुण्यातल्या सिंहगड संस्थेच्या काशीबाई वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी पगार थकल्यानं पुन्हा काम थांबवण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा परिणाम रुग्णांवर होतोय. अनेक शस्त्रक्रिया अडकून राहिल्या आहेत. एकूणच काय तर काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच व्हेंटिलेटरवर आहे असं म्हणायला हरकत नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading