• होम
  • व्हिडिओ
  • ग्रीष्माचा दाह कमी होवो, बाप्पाला फुलांची आरास
  • ग्रीष्माचा दाह कमी होवो, बाप्पाला फुलांची आरास

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Apr 30, 2013 11:51 AM IST | Updated On: May 15, 2013 01:22 PM IST

    30 एप्रिलपुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ट्रस्टच्या वतीने वासंतिक उटी तसंच मोगरा महोत्सवाचं आयोजन केलंय. या महोत्सवात मोगरा, जाई-जुई,चाफा-चमेली,गुलाब,जास्वंद, केवडा, कणीस-दवना अशा विविध फुलांनी श्रींची मूर्तीसह गाभारा सभा मंडप सजवण्यात आलाय. चैत्र महिन्यात ग्रीष्माचा दाह कमी व्हावा यासाठी चंदन उटी तसंच मोगरा उत्सवाचं आयोजन करण्यात येतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी