विकास आराखड्याबाबत सुचना नोंदवण्यास मुदतवाढ

विकास आराखड्याबाबत सुचना नोंदवण्यास मुदतवाढ

24 एप्रिलपुणे : शहराच्या जून्या हद्दीच्या विकास आराखड्यावर हरकती सुचना नोंदवण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. पुण्याच्या जून्या हद्दीचा विकास आराखडा तयार करुन प्रकाशितही करण्यात आला होता त्यावर पुण्याच्या जून्या हद्दीच्या विकास आराखड्यावर हरकती सुचना नोंदविण्यासाठी नागरिकांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. विकास आराखड्याचा किचकटपणा लक्षात घेता आणि त्यातल्या अनेक बाबींचा अभ्यास करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता यासाठी मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी खासदार वंदना चव्हाण, पूणे बचाव समिती आणि आमदार मोहन जोशी यांनी ही मागणी केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन या संदर्भात पत्रही त्यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर आता यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विकास आराखड्याचा अभ्यास करून हरकती सुचना नोंदवण्यासाठी पुणेकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

  • Share this:

24 एप्रिल

पुणे : शहराच्या जून्या हद्दीच्या विकास आराखड्यावर हरकती सुचना नोंदवण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. पुण्याच्या जून्या हद्दीचा विकास आराखडा तयार करुन प्रकाशितही करण्यात आला होता त्यावर पुण्याच्या जून्या हद्दीच्या विकास आराखड्यावर हरकती सुचना नोंदविण्यासाठी नागरिकांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. विकास आराखड्याचा किचकटपणा लक्षात घेता आणि त्यातल्या अनेक बाबींचा अभ्यास करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता यासाठी मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी खासदार वंदना चव्हाण, पूणे बचाव समिती आणि आमदार मोहन जोशी यांनी ही मागणी केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन या संदर्भात पत्रही त्यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर आता यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विकास आराखड्याचा अभ्यास करून हरकती सुचना नोंदवण्यासाठी पुणेकरांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

First published: April 24, 2013, 2:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या