IBN लोकमत इम्पॅक्ट : गुंडगिरीला चपराक, 'तो' गोठा हलवणार !

17 एप्रिलपुण्याच्या शिवाजी रोडवर श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व तंत्र माध्यमिक शाळेच्या पार्किंग परिसरात एका तडिपार गुंडानं चक्क गाई- बकरीचा गोठा बांधल्याची बातमी आयबीएन लोकमतनं उघडकीस आणली होती. याची दखल घेत मनपा प्रशासनानं आज या जागेची पहाणी केली. येत्या दोन-तीन दिवसात या जागेवरचा गाई -बकरीचा गोठा हलविण्याचे आदेश महापालिका प्रशासना कडून देण्यात आले आहेत. याची माहिती आज विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त अरूण खिलारी यांनी दिली. या शाळेच्या पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून गाई - बकरीचा गोठा बाधणारा गुंड नदकूमार नाईक याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टान नदकूमार नाईकला दोन हजार रूपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन मजूर केला आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 14, 2013 02:30 PM IST

IBN लोकमत इम्पॅक्ट : गुंडगिरीला चपराक, 'तो' गोठा हलवणार !

17 एप्रिल

पुण्याच्या शिवाजी रोडवर श्री छत्रपती शिवाजी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र व तंत्र माध्यमिक शाळेच्या पार्किंग परिसरात एका तडिपार गुंडानं चक्क गाई- बकरीचा गोठा बांधल्याची बातमी आयबीएन लोकमतनं उघडकीस आणली होती. याची दखल घेत मनपा प्रशासनानं आज या जागेची पहाणी केली. येत्या दोन-तीन दिवसात या जागेवरचा गाई -बकरीचा गोठा हलविण्याचे आदेश महापालिका प्रशासना कडून देण्यात आले आहेत. याची माहिती आज विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहआयुक्त अरूण खिलारी यांनी दिली. या शाळेच्या पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून गाई - बकरीचा गोठा बाधणारा गुंड नदकूमार नाईक याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टान नदकूमार नाईकला दोन हजार रूपयांच्या जाचमुचलक्यावर जामीन मजूर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2013 12:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...