S M L
  • प्राध्यापकांच्या बहिष्काराचा असाही निषेध

    आईबीएन लोकमत | Published On: Mar 20, 2013 03:38 PM IST | Updated On: Mar 20, 2013 03:38 PM IST

    20 मार्चपुणे : प्राध्यापकांनी टाकलेल्या परीक्षेच्या कामाच्या बहिष्काराचा निषेध करण्यासाठी मनसेने पुण्यामध्ये मोर्चा काढला. गुडलक चौकापासून ते विद्यापीठापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी नेटसेट मधुन सूट देण्याची मागणी करणार्‍या प्राध्यापकांची तुलना गाढवांशी करण्यात आली. या प्राध्यापकांना जर सूट द्यायची कर आम्हांलाही सूट द्या अशी मागणी करणार्‍या पाट्या गाढवांच्या गळ्यामध्ये अडकवून हा मोर्चा काढला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close